ब्लॉग

बारामती ॲग्रो, गंगामाई शुगरच्या बरोबरीने उसाला दर देणार

Sachin Ghayal Sugar Paithan

पैठण : श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण या कारखान्याचा गळीत हंगाम २०२३-२४ चा शुभारंभ, श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार (भाऊ) शिसोदे, जेष्ठ संचालक श्री. विक्रमकाका घायाळ, सचिन घायाळ शुगरचे चेअरमन सीए श्री. सचिन घायाळ यांच्या…

‘लोकनेते देसाई’ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस

LOKNETE DESAI SUGAR

दौलतनगर – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची सर्व रक्कम जमा करण्यात आली…

श्री दत्त शिरोळचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात

DATTA SHIROL BOILER

शिरोळ – श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळच्या सन 2023 -2024 च्या गळीत हंगामाचा 52 वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ‘ऊर्जांकुर’कडील बॉयलरचा संचालक रघुनाथ देवगोंडा पाटील व…

पद्मश्री विखे कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

VIKHE SUGAR BOILER LITTING

नगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरानगर) च्या ७४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन दसऱ्याच्या मुहूर्तावर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे…

सचिन घायाळ (वाढदिवस)

Sachin Ghayal CA

पैठण येथील सचिन घायाळ शुगर प्रा. लि. चे चेअरमन श्री. सचिन विक्रमराव घायाळ यांचा २४ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. श्री. सचिन घायाळ ऊर्फ सचिन भैय्या हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत. युवा उद्योजक…

‘लोकनेते’च्या हंगामाचा सुनेत्राताईंच्या हस्ते शुभारंभ

LOKNETE SUGAR SEASON 2023-24

सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगरच्या लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी सौ. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.. आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील आणि…

साखर उद्योग क्षेत्रात यशस्वी अधिकारी कसे व्हाल ?

D. M. Raskar, Shrinath Sugar

“How to be a Successful HOD in Sugar and Allied Industry” डी. एम. रासकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पुणे) लेखाचं नाव मुद्दाम आपलं सर्वांच लक्ष वेधून घेण्याकरिता इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. प्रत्यक्षात विषयाची मांडणी मी मराठीत करणार आहे.…

आला दिवाळी- दसरा

Diwali poem

आला जवळ दिवाळी दसराजुन्या आठवणींना द्या घसरा,दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटानाव लौकिकाचे सोनं मनसोक्त लुटा । आनंदाची उधळण, करा घरात फराळद्या वाटा त्याले, बाहेर उभा तराळ,रामाने केला हो धाराशयी दुष्ट रावणझाला लंकेचा राजा रामभक्त बिभीषण । दिवाळीत दिसू लागलेआसमंतात…

केमिस्ट, लॅब कर्मचाऱ्यांसाठी ३१ ला कार्यशाळा

sugar factory

नांदेड : साखर कारखान्यांचे चिफ केमिस्ट, लॅब इनचार्ज, लॅब असि. अशा कर्मचाऱ्यांसाठी लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) एस. बी. रावल यांच्या अध्यक्षतेखाली ही…

यंदाही एफआरपीपेक्षा जादा दर देणार : बजरंग सोनवणे

yedeshwari sugar

बीड : येडेश्वरी साखर कारखाना सन २०२३-२४ या वर्षातही एफआरपीपेक्षा जादा दर शेतकऱ्यांच्या उसाला देईल, असे आश्वासन संस्थापक अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिले. कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या प्रगतीचा…

भारतीय पोलीस स्मृती दिन

Panchang

आज शनिवार, ऑक्टोबर २१, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अश्विन २९ शके १९४५ सूर्योदय : ०६:३४ सूर्यास्त : १८:१२चंद्रोदय : १२:३७ चंद्रास्त : २३:४२शक सम्वत : १९४५ शोभनऋतू : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष : शुक्ल पक्षतिथि : सप्तमी…

‘एफआरपी’साठी रिकव्हरी निकष कमी करा, ‘सीएसीपी’ बैठकीत मागणी

CACP meeting in pune

कृषी मूल्य आयोगाच्या (‘सीएसीपी’) बैठकीतील काही प्रमुख मुद्दे पुणे : ‘एफआरपी’ काढताना पूर्वी रिकव्हरीचा निकष साडेआठ टक्के होता, आता तो साडेदहा टक्क्यांवर गेला आहे, अशी चिंता व्यक्त करून, हा निकष घटवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी कृषी मूल्य आयोगाच्या पुण्यात झालेल्या…

एफआरपी थकबाकी वसुलीसाठी कारखान्यांना नोटिसा

Sugarcane FRP

पुणे : गळीत हंगाम 2022-23 मध्ये पुरवठा करण्यात आलेल्या ऊसाची तोडणी आणि वाहतूक शुल्क वजा करून राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना 27,500 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या हंगामात एकूण 211 साखर कारखाने सुरू होते. साखर आयुक्त कार्यालयाने गेल्या हंगामातील देय रकमेसह,…

कर्नाटकात साखर उत्पादनात 42% घट होण्याचा अंदाज

sugar PRODUCTION

बेळगाव : या महिन्यात सुरू झालेल्या (2023-24) साखर हंगामात कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 42.30 टक्क्यांनी घसरून 34.51 लाख टनावर जाण्याचा अंदाज आहे. ऊस उत्पादन घटल्यामुळे हा फटका बसणार आहे. 2022-23 हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) राज्यात साखरेचे उत्पादन 59.81 लाख टन झाले होते. कर्नाटक…

बारामती ॲग्रो विरोधातील आदेश हायकोर्टाकडून रद्द

ROHIT PAWAR

मुंबई : आमदार रोहित पवार यांची कंपनी बारामती ॲग्रो द्वारा संचालित साखर कारखाना बंद करण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. ‘एमपीसीबी’चा आदेश सदोष असून, अकारण घाईघाईने जारी केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. . न्यायमूर्ती नितीन…

गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच

MUMBAI SUGAR SEASON MEETING

मुंबई : २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीने हा निर्णय घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित…

ऊस तोडणी मजुरांना विमा लागू करण्याचे प्रयत्न : गुलाबराव पाटील

Gulabrao patil

परभणी : साखर उद्योगात काम करणाऱ्या बंजारा समाजातील ३५२ ऊस तोडणी कामगारांचा गेल्या वर्षभरात सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना आर्थिक आधार मिळावा यासाठी जीवनविमा योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…

साखर निर्यात बंदीला मुदतवाढ

sugar export

नवी दिल्ली : देशांतर्गत साखर साठ्याचे प्रमाण मुबलक राहावे, या उद्देशाने, केंद्र सरकारने साखर निर्यात बंदीची मुदत ३१ ऑक्टोबर पुढे वाढवली आहे. त्याची निश्चित तारीख जाहीर केली नसली, तरी पुढील आदेश जारी होईपर्यंत निर्यात बंदी राहील, असे सरकारने स्पष्ट केले…

‘माळेगाव’ला परवडते, मग इतर कारखान्यांना का नाही ? राजू शेट्टी

Raju Shetti Padyatra

कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या उसापोटी आम्ही प्रति टन ४०० रुपयांची मागणी केली आहे. राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. माळेगाव कारखान्याने एफआरपीपेक्षा ५६४ रुपये दिले आहेत. असा दर इतर कारखान्यांना का परवडत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

आयान कारखान्याकडून २,४५० रुपये दर

Ayan sugar mill

नंदुरबार : नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यात कार्यरत आयान साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळपास आलेल्या दुसरा हप्ता सरसकट १०० रुपये प्रतीटन याप्रमाणे दिवाळीपूर्वी १० कोटी ६१ लाख अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने हंगाम २०२२-२३ मध्ये गळितास आलेल्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन…

मानसिंगराव देसाई : वाढदिवस

mansingrao desai-Gadhinglaj

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात सेक्रेटरी पदावर असलेले मानसिंगराव देसाई यांचा १८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!कोल्हापूर जिल्ह्यातील देवचंद कॉलेज (अर्जुननगर) येथे शिकलेले देसाई गेल्या अनेक वर्षांपासून साखर उद्योगात काम करत आहेत.

आजरा कारखान्याची निवडणूक जाहीर

Ajara Sugar

कोल्हापूर – आजरा तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाआहे. १७ डिसेंबर रोजी मतदान तर १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांनी निवडणूक कार्यक्रम…

आजारी कर्मचाऱ्याच्या मदतीला धावला ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’

Helping Hand

पुणे : साखर उद्योगात काम करणारा आपला एक सहकारी आजारी पडला आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, हे समजताच ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ त्याच्या मदतीसाठी धावला आणि भरीव आर्थिक मदत गोळा झाली. या घटनेतून मानवी संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा आला. ओंकार बाजीराव…

सहकारमंत्र्यांच्या भेटीला साखर कारखानदार

Dilip Walse Patil

पुणे : सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांची राज्यातील काही साखर कारखानदारांनी भेट घेऊन सध्याची वस्तुस्थिती सांगितली. तसेच, महाराष्ट्रातही एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची विनंती केली. सहकारमंत्र्यांनीही सहमती दर्शवली असून १९ ऑक्टोबरच्या मंत्री समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल आहे. यावर्षी राज्यात…

Select Language »