कामगार विभागाच्या ९४ सेवा *लोकसेवा हक्क* अंतर्गत अधिसूचित

– कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र शासनाने पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. कामगार विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या एकूण ९४ सेवा या अधिनियमाच्या कक्षेत आणून…