मंडलिक कारखान्यासाठी २५ जूनला मतदान

कोल्हापूर : हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, 25 जूनला मतदान होणार आहे. 22 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, विद्यमान चेअरमन खा. संजय मंडलिक यांनी…














