पंजाबमधील शेतकऱ्यांचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

उसाची देणी न दिल्यामुळं शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. गोल्डन संधार शुगर मिल्स लिमिटेडकडून शेतकऱ्यांना सुमारे 72 कोटी रुपये येणं बाकी आहे. या पैशांच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली-अमृतसर महामार्गाच्या एका लेनवर आंदोलन सुरु केलं आहे. 2019-20…