नॅचरल शुगर उभारणार देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प

ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा वसा घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक श्री. ठोंबरे २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार करत आहेत. यानिमित्त ‘शुगरटुडे’ मासिकाने…