खासगी वजनकाट्यांवर तोललेला ऊस स्वीकारणे बंधनकारक

अन्यथा कारवाई होणार – साखर आयुक्तांचा आदेश‘शुगर टुडे’ची बातमी खरी ठरली पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील संबंधित साखर कारखान्याऐवजी खासगी शासनमान्य प्रमाणित वजन काट्यावर तोललेला ऊस स्वीकारणे यापुढे बंधनकारक ठरणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड…