राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची *भुरळ*

पुणे : बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेऊन, भावी चेअरमन आपणच आहोत, अशी घोषणा करून टाकली. त्यामुळे खासदारकी, आमदारकी, विविध मंत्रिपदे, चारवेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजितदादांना एका कारखान्याच्या चेअरमनपदाची भुरळ कशी काय पडली, असा सवाल…











