तिमाही जीडीपीबाबत आत्मसंतृष्टता नको, अडचणींवर मात करा!

(प्रा. नंदकुमार काकिर्डे)* अमेरिकेसारख्या महासत्तेने भारतावर सर्वाधिक आयात शुल्क लादले आहे. त्याचा नेमका परिणाम लक्षात येण्यासाठी आणखी काही काळ जाण्याची गरज आहे. दुसरीकडे चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ) बाबत जगात सर्वाधिक…










