`छत्रपती` निवडणुकीत जय भवानीमाता पॅनलचा मोठा विजय

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रणीत आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनलने मोठा विजय मिळवला. विरोधी छत्रपती बचाव पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. जाचक कारखान्याचे नवे अध्यक्ष असणार, असे आता स्पष्ट झाले…










