सहकार क्षेत्रासाठी मोठी बातमी; ई-कॉमर्स ॲपचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी संस्थांसाठी शनिवारी ई-कॉमर्स अॅप लाँच केले आहे. Google क्लाउड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया (NCUI) यांनी अॅपसाठी भागीदारी केली आहे, ज्याचा उद्देश सहकारी संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वापरण्यास सुलभ तंत्रज्ञान प्रदान करणे…












