‘किसन वीर’च्या कार्यकारी संचालकपदी जितेंद्र रणवरे

पुणे : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी खासगी व सहकारी साखर उद्योग क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव असलेले व सहकारातील विविध पुरस्काराने सन्मानित झालेले जितेंद्र रणवरे यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. ते इंदापूर…











