कर्नाटकात एफआरपीपेक्षा अधिक दर : साखर मंत्री पाटील

ऊस दर निश्चित करण्यासाठी इथेनॉलचा विचार बेंगळुरू : कर्नाटक सरकारने यंदाच्या ऊस गळित हंगामामध्ये इथेनॉलचा विचार करून, टनाला एफआरपीपेक्षा अधिक दर देऊ केला आहे. राज्याचे साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, राज्यातील साखर उद्योगाच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांना रास्त…












