Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

भावी कार्यकारी संचालकांची मुख्य परीक्षा ४ मे रोजी होणार

executive director exam

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ५० कार्यकारी संचालकांची नामतालिका बनवण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. पहिल्या, म्हणजे चाळणी परीक्षेत उत्तीण झालेल्या उमेदवारांची दुसरी आणि अंतिम लेखी परीक्षा येत्या ४ मे २०२३ रोजी होणार आहे.त्यानंतर मुलाखतींची प्रक्रिया सुरू होईल.…

कार्यकारी संचालक चाळणी परीक्षेत १४ उमेदवार नापास

executive director exam

शिंदे ठरले अव्वल, पात्रतेसाठी ७० गुण पुणे : सहकारी साखर कारखान्यांकरिता कार्यकारी संचालकांची तालिका (पॅनल) करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक (चाळणी) परीक्षेत २३९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, १४ जण नापास झाले आहेत. वैकुंठभाई मेहता प्रशिक्षण संस्थेमध्ये ५ एप्रिल रोजी प्राथमिक परीक्षा…

संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक

sant eknath sugar factory

पैठण : तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे, नवीन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २८ मार्चपासून छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर संचालक यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. आता संत एकनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीला…

एक लाख ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्रे प्रदान

sugarcane cutting

प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण : डॉ. नारनवरे पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगारास प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण देण्यात येत आहे. त्यादृष्टीने गेल्या दीड वर्षापासून ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरू असून, आतापर्यंत 3 लाख 50 हजार कामगारांची नोंदणी झाली, तर एक…

‘राजाराम’ची निवडणूक जाहीर, २३ एप्रिलला मतदान, २५ ला निकाल

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर – संपूर्ण साखर क्षत्राचे लक्ष लागलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीची घोषणा अखेर झाली. नव्या संचालक मंडळासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. मतमोजणी २५ एप्रिलला असेल.…

श्रीराम साखर कारखान्यात तातडीची नोकरभरती

vsi jobs sugartoday

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी – यळगुड या कारखान्याने श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण हा भागिदारी कराराने चालविणेसाठी घेतला असून त्या ठिकाणी खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन असणाऱ्या कारखान्यामधील…

एफआरपी: कल्लाप्पाण्णा आवाडे कारखाना राज्यात नं. 1

Sugarcane FRP

येडेश्वरी ॲग्रोच्या नावावर भोपळा पुणे : यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना, एफआरपीचे आकडेही लक्ष वेधून घेत आहेत. हुपरीच्या (कोल्हापूर) कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,…

अशी राहिली साखर कारखानदारी उभी…

Sharad Pawar

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या शब्दात .. (From Sakal MahaConclave) ”महाराष्ट्र साखर उद्योगाची मुहुर्तमेढ ही खऱ्या अर्थाने खाजगी क्षेत्रातील लोकांनी केली. या सर्व खाजगी भांडवलदारांनी धाडस केलं, गुंतवणूक केली. जमीनी खंडाने घेतल्या, उस लावला आणि एक महत्त्वाचं पिक घेण्यास…

हलक्या जमिनीत सातत्याने एकरी शंभर टन ऊस उत्पादन

100 ton sugarcane production per acre

वडगावचे प्रयोगशील तरुण शेतकरी मेमाणे यांचे लक्ष्य आता सव्वाशे टनांचे पुणे : अत्यंत हलक्या, फुटभर खोलीला मुरूम लागणाऱ्या जमिनीत एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्याचा चमत्कार प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मेमाणे यांनी करून दाखवला आहे. सलग तीन वर्षे ते शंभर टन…

सामान्य शेतकरी मतदानापासून वंचितच

Moshi APMC bazar

कृ.उ.बा. समिती निवडणुकांचा धुराळा, गाव कारभारीच बनणार बाजार समितीचा पुढारी कृषी उत्पन्न बाजार समिती काय प्रकार आहे, बाजार समित्यांच्या निवडणुका कशा होतात, मतदानाचा अधिकार कोणाला असतो, मतदार व उमेदवारीचे निकष काय आहेत, निवडणूक कोण लढवू शकतात. संचालक मंडळ प्रतिनिधी व…

Select Language »