Category Farm Stories

Special stories of farms and farmers

संपूर्ण ‘एफआरपी’ दिल्याखेरीज यंदाही गाळप परवाने नाहीत

Dr. Chandrakant Pulkundwar

पुणे : ‘एफआरपी’ची आतापर्यंतची संपूर्ण रक्कम अदा केल्याखेरीज साखर कारखान्यांना गळीत हंगाम २०२३-२४ साठी गाळप परवाने दिले जाणार नाहीत, अशी ठोस भूमिका साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतली आहे. ते ‘शुगरटुडे’ मॅगेझीनशी बोलत होते. येत्या ऑक्टोबरपासून नवीन गळीत हंगाम…

एकरी शंभर टनांचे उद्दिष्ट साधण्यासाठी संशोधन

Sugarcane co-86032

कोईम्बतूर ऊस संस्थेचा ‘इस्मा’सोबत करार नवी दिल्ली : ICAR-ऊस ब्रीडिंग इन्स्टिट्यूट, कोईम्बतूर आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA), नवी दिल्ली यांच्यात एका सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या आणि उच्च उत्पादन आणि गुणवत्तेची क्षमता असलेल्या स्थान-विशिष्ट आणि हवामानास अनुकूल वाणांच्या विकासासाठी…

उसाच्या रसाचे 15 उत्कृष्ट आरोग्य फायदे

sugarcane juice

कोणताही ऋतू असो, उसाचा रस सेवन करणे लाभदायकच असते. विशेषत: कडक उन्हाळ्यात ऊस रस सेवन खूपच आनंद देणारे असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, उसाचा रस केवळ आनंद देत नाही, तर तो आरोग्यासाठीही लाभकारक आहे. उसाचा रस केवळ चवदारच नाही…

ध्यास एकरी शंभर टन ऊसाचा!

Sugarcane co-86032

रविवारची कविता धसकटं, खोडं काढली सारी वेचून,टाकले शेणखत शेतात विखरून।झालं शेत नांगरून, दुबार वखरून,अन झाली सहा फुटांवर सरी पाडून।। आणली एक डोळा रोपं 86032ची,केली तयारी ऊसाच्या लागणीची।आंबोण देऊन रोपली एक डोळा रोपे,ड्रीपचे पाईप वापरून काम झाले सोपे।। केली नोंद कारखान्यावर…

‘घोडगंगा’ कामगारांचे ‘दिंडी आंदोलन’

Ghodganga sugar strike

पुणे : न्हावरे येथील श्री. रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने दहा महिन्यांचा थकीत पगार आणि १२ टक्के वेतनवाढीच्या फरकाची रक्कम त्वरित द्यावी, या मागणीसाठी कामगारांनी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाला साकडे घालून, दिंडी काढून सोमवारी आंदोलन केले. दिंडी मोर्चानंतर भाजपचे…

सहकार क्षेत्रासाठी मोठी बातमी; ई-कॉमर्स ॲपचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

Indian coop congress

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी संस्थांसाठी शनिवारी ई-कॉमर्स अॅप लाँच केले आहे. Google क्लाउड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया (NCUI) यांनी अॅपसाठी भागीदारी केली आहे, ज्याचा उद्देश सहकारी संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वापरण्यास सुलभ तंत्रज्ञान प्रदान करणे…

‘क्रांतिअग्रणी’ची निवडणूक बिनविरोध

Arun Laad (Anna), MLC

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अरूणअण्णा लाड, शरद लाड यांच्यासह सर्व २१ संचालक बिनविरोध निवडून आले. आमदार लाड यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. नवनिर्वाचित संचालक :आमदार अरुण गणपती लाड,…

‘शून्य टक्के मिल बंद तास’वर तज्ज्ञ आहेर यांचे मार्गदर्शन

W R Aher

बीड : “एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास”, तसेच “हायप्रेशर बॉयलरचे ऑपरेशन, मेंटेनन्स आणि सुरक्षितता या विषयांवर साखर उद्योगातील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीएचे संचालक वा. र. आहेर यांचे लोकनेते सुंदररराव सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर, जिल्हा-बीड येथे नुकतेच…

एफआरपीमध्ये प्रति टन शंभर रुपयांची वाढ

Sugarcane FRP

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आगामी गळीत हंगामासाठी (२०२३-२४) उसाच्या एफआरपीमध्ये प्रति टन शंभर रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर रू. ३०५० वरून रू. ३१५० वर गेला आहे. याचा सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे केंद्राने…

सुंदरराव सोळंके कारखान्याच्या चेअरमनपदी वीरेंद्र सोळंके

virendra solanke chairman

बीड : लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वीरेंद्र सोळंके, तर व्हाईस चेअरमनपदी जयसिंग सोळंके यांची निवड झाली आहे. कारखान्याच्या चेअरमन व हाईस चेअरमनपदाची जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात शुक्रवारी नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी विरेंद्र…

Select Language »