Category Farm Stories

Special stories of farms and farmers

एमडी असोसिएशनतर्फे साखर आयुक्त, संचालकांचा हृद्य सत्कार

Sugar MD Association

पुण : महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि साखर संचालक उत्तम इंदलकर यांचा महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरीज मॅनेजिंग डायरेक्टर्स असो.च्या वतीने नुकताच सपत्निक हृद्य सत्कार करण्यात आला. दोन्ही अधिकारी ३१ मे २०२३ रोजी निवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने या विशेष कार्यक्रमाचे…

ऊस क्षेत्रासाठी यांत्रिकीकरण काळाजी गरज

DSTA Pune

पुणे : ऊस क्षेत्र म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी आणि संबंधित कारखानदारीची प्रगती करायची असेल, तर यांत्रिकीकरणाला पर्याय नाही, असा सूर ‘डीएसटीएआय’च्या वतीने आयोजित तज्ज्ञांच्या कार्यशाळेत उमटला. ‘डीएसटीएआय’ पुणे यांच्या वतीने बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी शिरनामे हॉल कृषी महाविद्यालय…

उसाचे बिल न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

farmer suicide

बीड : कारखान्याला ऊस घालून दोन महिने झाले, तरी उसाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केले. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून केलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तात्यासाहेब हरिभाऊ…

सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत – साखर आयुक्त

vilas sugar mill latur

लातूर : प्रतिनिधी राज्यात अनेक साखर कारखाने आहेत; पण सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत, अशी खंत व्यक्त करून, चांगले चालणारे आणि शेतक-यांच्या हिताचे काम करणारे साखर कारखाने म्हणून लातूर जिल्ह्यातील साखर कारखानाकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन साखर आयुक्त…

‘स्वामी समर्थ’ चेअरमनपदी संजीव पाटील

samarth sugar chairman

सोलापूर : अक्कलकोटमधील दहीटणेच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी संजीव सिद्रामप्पा पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची बिनविरोध नियु्क्ति करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण गायकवाड यांनी काम पाहिले. तर सहाय्यक म्हणून विद्याधर माने यांनी काम…

रविवारची साखर कविता

sugarcane worker

कोयता हाती धरुनी कोयता दिसभर।नवरा बायकोने केली मरमर ।।अन् ऊस तोडला हो गाडीभर ।तेव्हा मिळते सांजेला भाकर।। पंधरा दिवसाला होई पगारपानी ।आम्ही आंगठ्याचे आहोत धनी।।उचल फेडून फेडून राजाराणी ।कायमच दशा असे केविलवाणी।। मलई मुकादमाला,वाढे आम्हाला।रात्री पहाटेच्या खेपा घालून त्याला।।दुकानदारांची उधारी,…

साखर उत्पादनात ‘जवाहर’ अव्वल, देशात महाराष्ट्राचा क्रमांक पहिलाच

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

साखर आयुक्तांकडून गाळप हंगामाचा सविस्तर आढावा पुणे : तब्बल २२ लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन करून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, साखर उत्पादनात राज्यात अव्वल ठरला आहे, तर सुमारे १०५ लाख टनांसह यंदाही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. यंदाच्या…

आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड

rohit pawar-ram shinde

भाजप आमदार राम शिंदे यांनी केली होती तक्रार पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या शेटफळगढे येथील साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गाळप हंगाम नियमांचा भंग केल्याबद्दल भाजपचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी…

देशातील साखर उत्पादन 32.8 दशलक्ष टनांपर्यंत घटणार

Sugar Market Report

‘इस्मा’चा अंदाज नवी दिल्ली : यंदा साखरचे उत्पादन ३२.८ दशलक्ष (३२८ लाख) टनांपर्यंत घटेल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने व्यक्त केला आहे. यापूर्वी 34 दशलक्ष टन (340 लाख टन) उत्पादनाचा अंदाज होता. ISMA चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला…

आदिनाथ साखर कारखाना प्रशासकाच्या ताब्यात

adinath sugar

सोलापूर : करमाळा येथील शिवसेनेच्या नेत्या व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रश्मी बागल यांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच दिवसात आदेश काढल्यानंतर प्रशासकाने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. कारखान्याच्या…

Select Language »