‘त्या’ कारखान्यांना आता १५% व्याज भरावे लागणार

साखर आयुक्तांचा कडक इशारा पुणे : शेतकऱ्यांना उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) देण्यास विलंब करणाऱ्या साखर कारखान्यांची आता खैर नाही. २०२५-२६ च्या हंगामात ज्या कारखान्यांनी पेमेंट उशिरा दिले आहे, त्यांना थकीत रकमेवर १५ टक्के व्याज द्यावेच लागेल, असा स्पष्ट इशारा साखर आयुक्त डॉ.…









