Category आणखी महत्त्वाचे

केंद्रीय सचिव ‘व्हीएसआय’मध्ये

VSI Pune

पुणे – सचिव, अन्न आणि सार्वजनिक वितरण (DFPD) विभाग (DFPD) सुधांशू पांडे यांनी पुण्याजवळील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (VSI) भेट दिली आणि NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या कामकाजाचा आढावा घेतला.भेटीदरम्यान, DFPD सचिवांनी ऊस उद्योगातील विविध उत्पादने आणि उपउत्पादने विकसित करण्यासाठी कॅम्पसमध्ये…

निर्यात धोरण: यूपी – महाराष्ट्रामध्ये परस्परविरोधी मतप्रवाह

sugar production

1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पुढील साखर हंगामासाठी निर्यात धोरणावरून उत्तर भारतीय साखर उद्योग आणि महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. उत्तर प्रदेशातील साखर उद्योगाने मिलनिहाय निर्यात कोट्याचे वाटप करण्याची मागणी केली आहे; तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील साखर…

इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास एक लाख कोटी विदेशी चलनाची बचत

सूरत – मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ठ गाठल्यास देशाची अर्थव्यवस्था बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. ‘सरकारने 20 टक्के…

जिवंत ऊस उत्पादक शेतकऱ्याला मृत दाखवून रोखले बिल

शहाजहाँपूर (उत्तर प्रदेश )- एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित करून त्याचे उसाचे बिल रोखण्याचा भयंकर प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणामुळे जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ‘तुम्ही तर मेलेले आहात, त्यामुळे तुम्हाला पैसे काढता येणार…

स्वाभिमानीची 15 ऑक्टो. ला ऊस परिषद

कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद जयसिंगपूर शहरातील विक्रमसिंग मैदानावर 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी घोषणा अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली. शेट्टी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, तीन तुकड्यांमध्ये…

थकित एफआरपी १५ टक्के व्याजासह द्या

Raju Shetti former MP

सांगली ः थकित एफआरपी रक्कम, १५ टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. आगामी हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा…

‘व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती, वॉक इन इंटरव्ह्यू

VSI Pune

पुणे : येथील वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) चार पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, तीन पदांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ ठेवले आहेत.सायंटिफिक ऑफिसर, ज्यू. लॅब केमिस्ट, टेक्निकल ऑफिसर, सिनिअर रिसर्च फेलो ही चार पदे भरली जाणार आहेत.सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी १५…

आगीमुळे दक्षिण फ्लोरिडात आरोग्यावर गंभीर परिणाम

साऊथ बाम बीच (फ्लोरिडा) / ऊसाच्या फडाला लावल्या जाणाऱ्या आगीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे दक्षिण फ्लोरिडामध्ये दरवर्षी दोन ते तीन लोकांचा अकाली मृत्यू होतो, असे या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात आढळून आले आहे. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात, 2008 ते 2018…

अमेरिकेत इंधन तुटवडयावर इथेनॉलची मात्रा

ETHANOL PRICE HIKE

वॉशिंग्टन- इलिनॉय, इंडियाना, मिशिगन आणि विस्कॉन्सिनमध्ये , 24 ऑगस्टच्या इलेक्ट्रिक आगीनंतर व्हाईटिंग, इंडियाना येथील तेल शुद्धीकरण कारखाना तात्पुरत्या बंद झाल्यामुळे, इंधनाची तूट भरून काढण्यासाठी इथेनॉल उद्योग सरसावला आहे. व्हाईटिंग रिफायनरी दररोज 430,000 बॅरल उत्पादन करते. ही सुविधा यूएस मधील सहाव्या…

इथेनॉलसाठी eMax तंत्रज्ञान

पुणेस्थित रीग्रीन एक्सेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय देसाई यांनी दावा केला आहे की त्यांच्या eMax तंत्रज्ञानामुळे त्यांना इतर स्पर्धकांच्या पुढे जाण्याची संधि मिळाली आहे. ईमॅक्स तंत्रज्ञानामुळे इथेनॉलच्या उत्पादनासाठी कमी ऊर्जेचा वापर होतो आणि फीड स्टॉकमध्ये बदल…

Select Language »