७ साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’ने कर्ज नाकारले; सरकार फेरप्रस्ताव पाठवणार

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने सात कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने सात कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे

मुंबई: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कारखान्यांना कर्ज दिले होते. मात्र ३३ पैकी २१ सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाचा विनियोग वेगळ्याच कारणासाठी करून गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अन्य तीन कारखान्यांनी काही प्रमाणात उल्लंघन केल्याचे…

मुंबई : माजी आमदार संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या अनंतनगर निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास राज्य शासनाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. आता कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ फक्त एका हप्त्याची कर्जाची थकबाकी झाल्यास बरखास्त केले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या वाढत्या अनुत्पादक कर्जाला (NPA) आळा घालण्यासाठी सरकारने…

पुणे: साखर कारखान्यांकडील कर्जे बुडू नयेत म्हणून, महाराष्ट्र शासनाने आता कठोर भूमिका घेतली असून, साखर कारखान्यांच्या कर्ज धोरणात मोठे बदल जाहीर केले आहेत. यापुढे कोणत्याही थकबाकीदार कारखान्यास तसेच संचालक मंडळाच्या व्यक्तिगत हमीशिवाय शासनाची हमी असलेले कर्ज मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण…

राजू शेट्टी यांची केंद्र सरकारकडे मागणी नवी दिल्ली : देशातील साखर कारखाने उत्पादित झालेल्या साखरेवर १० ते १४ टक्के व्याजदराने माल तारण कर्ज काढून उस उत्पादक शेतक-यांची एफ. आर. पी. ची रक्कम अदा करतात. यामुळे कारखान्यांवर पडणा-या व्याजाचा भुर्दंड पडतो,…

मुंबई: सत्ताधारी महायुतीतील पक्षांच्या नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) 815 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची शिफारस निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने केली आहे. सरकारच्या आधीच तिजोरीवर मोठा ताण येत असला, तरी एनसीडीसीच्या कर्जासाठी राज्य सरकारने…

मुंबई : सहकारी साखर कारखान्यांकडील कर्ज थकित राहिल्यास ते संचालकांची मालमत्ता विकून वसूल करण्याची भयंकर अट राज्य सरकारने अखेर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागे घेतली आहे. हा सहकारी साखर कारखानदारीसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना राज्य…

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना कर्जरुपी दिलासा दिला आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील सहकारी साखर कारखान्यांना १ हजार ८९८ कोटींचा कर्जरुपात बुस्टर डोस दिला आहे. १३ सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम…

साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती, निकषही निश्चित मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी ‘मार्जिन मनी लोन’ मंजूर करण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या…