यशवंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने पलटी का मारली?

सभासद शेतकरी संघर्ष कृती समितीचे १५ सवाल पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याचे ( थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील विविध देणी व कर्जासाठी जमीन विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. शासनाने कारखान्याला जमीन विक्रीसाठी परवानगीही दिली आहे, या पार्श्वभूमीवर सभासद…










