Tag sugar industry news

दोन माजी आमदारांसह ‘स्वामी समर्थ’च्या 24 संचालकांवर गुन्हा

SWAMI SAMARTH SUGAR

सोलापूर/नगर : तारण साखरेची परस्पर विक्री करून सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची 46 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव संचालक संजीव पाटील, आणि उपाध्यक्षांसह कारखान्याच्या 24…

‘उदगिरी शुगर’कडून प्रतिटन ३१०० प्रमाणे एकरकमी बिल जमा

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

सांगली : यंदाच्या गळीत हंगामासाठी आलेल्या उसास उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने प्रति टन ३१०० रुपये एकरकमी बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुलदादा कदम यांनी दिली. हंगाम २०२४-२५ मधील…

साखर कामगारांच्या वेतनवाढीवर फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय

मुंबई – साखर कामगारांची वेतनवाढ व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी गठीत केलेल्या त्रिपक्षीय समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत साखर कामगारांच्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा झाली. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व मागण्यांवर समाधानकारक तोडगे काढण्यावर बैठकीत एकमत झाले. साखर कामगार संघटनेने ४०…

साखर उत्पादन १३.६२ टक्क्यांनी घसरले : साखर महासंघ

sugar Jute Bags

नवी दिल्ली – चालू २०२४-२५ च्या विपणन हंगामात १५ जानेवारीपर्यंत भारतातील साखर उत्पादन १३.६२ टक्क्यांनी घसरून १३०.५५ लाख टन झाले आहे, असे राष्ट्रिय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSFL) सांगितले. गेल्या वर्षी साखर उत्पादन १५१.२० लाख टन होते. साखर विपणन हंगाम…

बीडची ओळख कष्टाने जगणारे ऊस तोडणी कामगार…

Sugarcane Cutting Labour

अलीकडे बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड चे निमित्तानं गुंडगिरी आणि राजकारण यांचे एकमेकाशी असलेले गडद क्रूर नाते महाराष्ट्रासमोर येते आहे.या रोजच्या बातम्यांतून तेथील गुंडगिरीचा अमानुष चेहरा हाच त्याच जिल्ह्याचा चेहरा आहे असे चित्र राज्यभर जाते आहे…जणू गावोगावी फक्त वाल्मीक आणि गुंडच…

श्री दत्त इंडियाची फसवणूक, १० जणांना अटक

Datta India Sugar

सातारा : एकाच वाहनाचे दोन वेळा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची ४ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारखान्याच्या दोन चिटबॉय व एका महिलेसहत एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दहा जणांना…

प्रकाशदादा सोळंके : वाढदिवस शुभेच्छा

Prakash Solanke Birthday

माजलगावचे आमदार, माजी मंत्री आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष प्रकाशदादा सोळंके यांचा १४ जानेवारी रोजी वाढदिवस. ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!आ. सोळंके यांचे सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी…

त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक बुधवारी

sugar factory

मुंबई : साखर कामगारांच्या मागण्यांबाबत स्थापन करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक येत्या बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पाठपुराव्यामुळे साखर…

आहेर यांना अभिनेत्री स्मिता पाटील काव्य पुरस्कार

AHER AWARDED

नाशिक – साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि सिद्धहस्त कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर (नाशिक) यांच्या अंतरीचे बोल या काव्य संग्रह पुस्तकास गिरणा गौरव प्रतिष्ठानचा अभिनेत्री स्मिता पाटील शब्दपेरा काव्य साहित्य पुरस्कार तिसऱ्या आखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. श्री…

चिफ केमिस्ट आवरगंड यांचे निधन

Chief chemist Awargand

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे (अंकुशनगर ता. अंबड जि. जालना) चिफ केमिस्ट विलास नामदेवराव आवरगंड यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Select Language »