उसाच्या फडात आढळले बिबट्याचे दोन बछडे

पुणे : शिरूर तालुक्यातील करंदी येथे एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. वन विभागाने दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले आहे. संतोष दरेकर यांच्या शेतात मंगळवारी उसतोड सुरू असताना फडात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे बछडे दिसले. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी…