Tag sugar industry news

ऊस वाहतूकदार फसवणूकप्रकरणी मुकादमावर गुन्हा

सातारा : कराड तालुक्यातील एका ऊस वाहतुकदाराची तब्बल दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यातील एका मुकादमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक सुदाम ढगे (रा. आंबड रोड, नूतन वसाहत, शंकरनगर, जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे.  याप्रकरणी संदीप सूर्यकांत थोरात…

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची *भुरळ*

Ajit Pawar Malegaon Sugar

 पुणे : बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेऊन, भावी चेअरमन आपणच आहोत, अशी घोषणा करून टाकली. त्यामुळे खासदारकी, आमदारकी, विविध मंत्रिपदे, चारवेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजितदादांना एका कारखान्याच्या चेअरमनपदाची भुरळ कशी काय पडली, असा सवाल…

जकराया शुगर आवारात वृक्षारोपण

Jakraya Sugar Plantation

सोलापूर : जकराया शुगरने यंदा कारखाना परिसरात एक हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती जकराया शुगरचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी दिली. वटवटे (ता. मोहोळ) येथे कारखाना परिसरात वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला.…

Leadership Across All Fields!

Dr. Shivajirao Kadam Birthday 15 Jun

Dr. Shivajirao Kadam is a multifaceted and knowledgeable personality who has conquered new heights of success in various fields.. Whether it is industry, education, social work, or literature, art, and culture, Dr. Kadam’s influence is evident everywhere.. On the occasion…

सर्वच क्षेत्रात दमदार *कदम*!

Dr. Shivajirao Kadam Birthday

विविध क्षेत्रांत नवी यशोशिखरे पादाक्रांत करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिवाजीराव कदम. उद्योग, शिक्षण असो, समाज कारण असो की साहित्य-कला-संस्कृती…  कोणतेही क्षेत्र घ्या, तिथं डॉ. कदम सर यांचा ठसा उमटलेला आहेच. त्यांचा 15 जून रोजी वाढदिवस त्यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने…

6व्या, 7व्या, 8व्या पंचवार्षिक योजना कालावधीत झालेला साखर क्षेत्राचा विकास

Mangesh Titkare's Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

उसाच्या रसाने दिला राष्ट्रीय खेळाडू दीपकला आधार

National Player selling Sugarcane Juice

फाझिल्का (पंजाब): सरकारी मदतीच्या अभावामुळे एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला फाझिल्का येथे उसाचा रस विकून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. मिनी-सचिवालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीवर पदके लावलेली दिसतात. दीपक (२२), जो एकेकाळी राज्याच्या मैदानी स्पर्धांमध्ये १६ पदके जिंकून यशाच्या शिखरावर…

वेतनवाढीवर पवारांचा लवाद घेणार अंतिम निर्णय

Sugar Mills Workers Meeting

पुणे :  वेतनवाढ व सेवाशर्ती सोबतच इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाने नेमलेल्या त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक पुण्यात झाली; मात्र साधकबाधक चर्चा होऊनही योग्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील लवादानेच निर्णय घ्यावा,…

क्रूड इथेनॉलवरील जीएसटी ५% पर्यंत कमी करा : गडकरी

Nitin Gadkari

फ्लेक्स-फ्युएल वाहनांना चालना देण्यासाठी गडकरींची मागणी नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स-फ्युएल (flex-fuel) वाहनांचा वापर वाढवण्यासाठी क्रूड इथेनॉलवरील वस्तू आणि सेवा कराचा (GST) दर १८% वरून ५% पर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या जीएसटी कर…

प्रति टन रू. ४५०० दराची शिफारस होती : भाग्यराज

sugarcane farm

खर्च वाढल्याने एफआरपीचा फेरविचार करा : शेतकऱ्यांची मागणी बंगळूर : कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष हल्लिकेरहुंडी भाग्यराज यांनी मंगळवारी नंजनगुड तहसीलदारांना निवेदन सादर केले. केंद्र सरकारने २०२५-२६ साठी निश्चित केलेल्या ऊसाच्या किमान आधारभूत किंमतीच्या (एफआरपी) पुनरावलोकनाची मागणी निवेदनात केली…

Select Language »