Tag sugar industry news

राज्यातील गाळप हंगाम समाप्त; साखर उत्पादनात घट

Sugar Prices

पुणे : राज्यातील अंतिम टप्प्यात असलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे…

स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र कसे बसवाल?

Smart Agriculture Weather Station

आजच्या जलद बदलणाऱ्या शेतीच्या पार्श्वभूमीवर, अचूक शेती व डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेमुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच्या केंद्रस्थानी असलेले स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) हे एक छोटं, बुद्धिमान उपकरण आहे जे शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची रिअल टाइम माहिती देऊन शेती अधिक शाश्वत…

Colonel Rohit Dev appointed as Dy DG of IFGE

Col Rohit Dev

New Delhi- Colonel Rohit Dev, RDX as he is fondly called, has been given responsibility of Deputy Director General of IFGE, Indian Federation of Green Energy. IFGE has announced through a press release. Rohit Dev has been a 2nd Generation…

पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी देशमुख

Avinash Deshmukh. Jt Director Sugar

पुणे : पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  निलिमा गायकवाड यांची पणन संचालनालयातील पणन सह संचालक पदावर अचानक बदली करण्यात आल्याने त्यांचा साखर सहसंचालकपदाचा अतिरिक्त पदभार साखर आयुक्तालयातील सह संचालक (उपपदार्थ) देशमुख यांच्याकडे देण्यात आला…

‘श्री विघ्नहर’ वगळता राज्याचा गळीत हंगाम आटोपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना वगळता, महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम संपला आहे. साखर आयुक्तालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात यावेळी ८० लाख ७६ हजार मे. टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यात २०० साखर कारखान्यांनी…

खुलताबाद तालुक्यात तीन एकरांतील ऊस जळून खाक

burned Sugarcane field

खुलताबाद : तालुक्यातील टाकळी राजेराय येथील काटशिवरी भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास तीन एकरांतील ऊस, पाइप, ठिबक आणि दोन हजारांवर बांबू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास घडली. काटशिवरी भागात अय्युब मेहताब पटेल, गुलाब हुसेन…

‘आदिनाथ’च्या २१ जागांसाठी उद्या मतदान

adinath sugar

करमाळा : येथील आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उद्या, गुरुवार, दि. १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण २१ जागांसाठी हे मतदान होत आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची…

इथेनॉलचे दर आता तरी वाढवा : ISMA चे पत्र

ISMA

नवी दिल्ली : सरकारने B-हेवी मोलॅसेस आणि ऊस रस / साखर / साखर सिरप पासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात नोव्हेंबर 2022 मध्ये वाढ केली होती. त्यानंतर या प्रकारातील इथेनॉलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन…

साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

sugar share rate

नवी दिल्ली: मंगळवारीच्या सत्रात साखर उद्योगाशी संबंधित शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. अवध शुगर साडेबारा टक्के वाढीसह आघाडीवर राहिले. Avadh Sugar & Energy Ltd. (१२.४३% वाढ), Rajshree Sugars & Chemicals Ltd. (११.६७% वाढ), Uttam Sugar Mills Ltd. (९.०३% वाढ), EID Parry…

ऊस शेतीसाठी एआय : नेमका किती खर्च येतो?

Baramati ADT AI article Dilip Patil

–दिलीप पाटील बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हपमेंट ट्रस्टने (ADT) महाराष्ट्रातील ऊस शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी साखर कारखान्यांसोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या उपक्रमाचा उद्देश पारंपरिक शेती पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून उत्पादनक्षमता व शाश्वतता वाढवणे हा आहे. प्रस्तावाचे ठळक…

Select Language »