Tag sugar mills

८१ साखर कारखान्यांची ४० कोटींची फसवणूक

sugarcane cutting

विधान परिषदेत तारांकित प्रश्न नागपूर : गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे, अशी माहिती सरकारने विधान परिषदेत दिली. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न…

राज्याच्या गाळप क्षमतेत दीड लाख टनांची वाढ

Daund Sugar Factory Bird View

दौंड शुगर ठरला सर्वात मोठा कारखाना पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता (क्रशिंग कपॅसिटी) सुमारे दीड लाख टनांनी वाढली असून, दौंड शुगर हा राज्यातील सर्वात मोठा साखर कारखाना ठरला आहे. गतवर्षीचा साखर हंगाम (२१-२२) खूप चांगला गेल्याने आणि यंदासाठी…

दोन वर्षांत येणार नऊशे हार्वेस्टर, अधिवेशन संपताच अनुदानाचा निर्णय

sugarcane harvester

पुणे : केंद्र सरकारच्या कृषी विकास योजनेतून, राज्याला दोन वर्षांत ९०० ऊस तोडणी यंत्रे (हार्वेस्टर) मिळणार असून, याबाबत राज्याच्या अनुदानाचा निर्णय नागपूर अधिवेशनात किंवा अधिवेशन संपताच होण्याची शक्यता आहे. नवीन नऊशे हार्वेस्टर वाढल्यास, राज्यातील एकूण हार्वेस्टरची संख्या दीड हजारांच्या पुढे…

ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास करा कॉल

sugarcane cutting

प्रादेशिक साखर सहसंचालक भालेराव यांचे आवाहन नगर ः ऊसतोडणीसाठी मुकादम, मजूर वा अन्य कोणी पैसे मागितले तर थेट संपर्क करा, त्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली. गेल्यावर्षी जादा ऊस होता.…

यंदा संपूर्ण गाळप होणार : आमदार निलंगेकर

sambhaji patil nilangekar

निलंगा : अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना हा ओंकार शुगर्स प्रा. लि.ने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेऊन हंगाम सुरू केला आहे. माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कारखाना भेट देऊन गाळप हंगामाची पाहणी केली. यंदा संपूर्ण…

तोट्यात गेलेले कारखाने यापुढे कवडीमोल दराने विकू देणार नाही

devendra fadanvis

सरकार करणार खरेदी : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती नागपूर : सरकारची हिस्सेदारी असलेले; परंतु तोट्यात गेलेले कारखाने यापुढे कवडीमोल दराने विकू देणार नाही, अशी प्रतिज्ञा करताना, असे कारखाने सरकार विकत घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

मापात पाप; कर्नाटकात २१ साखर कारखान्यांवर छापे

Karnataka CM Bommai

उद्योगमंत्र्यांच्या कारखान्याचाही समावेश बंगळुरू : काही कारखान्यांकडून उसाचे वजन कमी दाखवले जात आहे, प्रत्यक्षात आम्ही पाठवलेल्या उसाचे वजन अधिक होते, अशा तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केल्याने, कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी आणि गुरूवारी राज्यातील 21 साखर कारखान्यांवर छापे टाकले. त्यामुळे कारखानदारांमध्ये…

‘सीताराम महाराज साखर’च्या संचालक मंडळावर ‘सेबी’चे कठोर निर्बंध

Sitaram Maharaj Sugar Factory

मालमत्ता आणि बँक खात्यांचा तपशील देण्याचे आदेश मुंबई : वादग्रस्त सीताराम महाराज साखर कारखाना, लि. खर्डी (सोलापूर) या कंपनीला केवळ गुंतवणूकदारांची सर्व रक्कमच परत करण्यास सांगितली नसून, सर्व संचालक मंडळावर ‘सेबी’ने कठोर निर्बंध लादले आहेत. एवढेच नाही, तर जे दोन…

बजाज शुगरचे शेअर वधारले

sugar share rate

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगर मिलने शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार कामगिरी केली. कंपनीचे शेअर २० टक्क्यांनी वधारल्याने सर्किट ब्रेकर लागले

वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार

vasant sugar factory

यवतमाळ – जिल्ह्यातील पोफाळी येथे स्थित वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. हा कारखाना खासदार हेमंत पाटील यांनी पंधरा वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे. अशा परिस्थितीत कारखाना चालवण्यासाठी वेगवेगळ्या पदांची…

Select Language »