Tag sugar news

पाडेगाव ऊस संशोधनला आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार

Manikrao Kokate

राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन अहिल्यानगर : पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करून आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला…

भास्कर घुले यांना *महाराष्ट्र महागौरव* पुरस्कार प्रदान

Bhaskar Ghule Award

पुणे : गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योगात योगदान देणारे श्री. भास्कर घुले यांना, येथील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये, महाराष्ट्र महागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि धडाडीचे युवा नेते सत्यशीलदादा शेरकर…

धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे

P G Medhe

हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक क्षेत्र म्हणून त्याच्या पारंपरिक ओळखीपलीकडे जाऊन, तो आता स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेमध्ये एक महत्त्वाचा भागीदार बनू…

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : रविकांत तुपकर

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता आक्रमक होताना दिसत आहे. यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. यानिमित्त ते लातुरात आले असता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.…

Sugar Sector Gets *Vision 2047* Roadmap Committee

Sugar Industry Vision 2047

Pune: The Maharashtra Sugar Commissionerate, in a significant move, announced the formation of a high-level committee on May 23, 2025, tasked with developing a “Vision 2047” document for the state’s sugar sector. This strategic roadmap aims to steer Maharashtra’s sugar…

‘माळेगाव’च्या निमित्ताने अजितदादांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रेमाचा इशारा

Ajit dada-Devendra

पुणे : ‘माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मी उतरणारच आहे, माझ्या पॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे’, असे उद्‌गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ‘काही जण मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन काहीबाही बोलत आहेत; तर मलाही इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल’, असं मी मुख्यमंत्र्यांना…

बायो मॅन्युअर साखर उद्योगासाठी गेम चेंजर ठरणार : डॉ. पाटील

डीएसटीए आयोजित सेमिनारला प्रचंड प्रतिसाद पुणे : सीबीजी अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनादरम्यान तयार होणारे बायो मॅन्युअर साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. एस. व्ही. पाटील यांनी केले. दी डेक्कन…

यशवंत गांधी यांचे निधन

Yashwant Gandhi Sad Demise

अहिल्यादेवीनगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी चिफ इंजिनिअर यशवंत गोविंद गांधी यांचे अल्पश: आजाराने नुकतेच दु:खद निधन झाले आहे. शुगरटुडे च्या वतीने कै. गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

1.78 लाख कोटी रुपये नफा

Nandkumar Kakirde Article

प्रा नंदकुमार काकिर्डे * 31 मार्च 2025 अखेरच्या वर्षात  सार्वजनिक  क्षेत्रातील बँकांची आर्थिक कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या सर्व बँकांनी 1.78 लाख कोटी रुपये नफा मिळवला. त्यामुळे केंद्र सरकारला लाभांशापोटी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. या ऐतिहासिक कामगिरी मागील कारणांचा…

भीमा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा निर्णय बदलावा

याचिकाकर्त्यांकडून कार्यक्षेत्रातील गावोगावी बैठकांचे आयोजन मोहोळ (सोलापूर) : ज्या जनतेने भरभरून प्रेम दिले तीच जनता पेटून उठण्याआधी खासदार धनंजय महाडिक यांनी मल्टीस्टेटचा निर्णय बदलून भीमा सहकारी साखर कारखाना पूर्ववत करून सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी याचिकाकर्ते समाधान…

Select Language »