Tag sugarcane news

‘गोपूज कारखान्याला ‘स्वाभिमानी’ने ठोकले टाळे

थकीत बिलावरून हल्लाबोल आंदोलन वडूज : शेतकऱ्यांच्या थकीत बिलावरून संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूज कारखान्यावर शुक्रवारी हल्लाबोल केला. खटाव माणमधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन ऊस बिले अदा करण्याची मागणी केली; मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांची…

समर्थ व सागर कारखान्याच्या वतीने ऊसतोड व वाहतूक कराराचा शुभारंभ

घनसावंगीः अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं. १ अंकुशनगर व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरी येथील गळीत हंगाम २०२५ २६ करिता ऊस तोड व वाहतूक कराराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक,…

Clause-by-Clause Evolution

By Dilip Patil

By Dilip Patil This analysis provides a detailed clause-by-clause comparison of the Sugar (Control) Order, 2025, with its predecessors from 1966 and 2018, highlighting the significant advancements and evolving priorities in India’s sugar regulation. Clause 2: Definitions – Expanding the…

मोठ्या खांडसरी साखर उद्योगांवर केंद्राचे नियंत्रण

Khandsari Sugar industry

सुधारित साखर नियंत्रण आदेश शुक्रवारपासून लागू होणार सरकारने साखर (नियंत्रण) आदेशात केला बदल; मोठ्या खांडसरी युनिट्सवर नियंत्रण येणारनिर्यात ८ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता; शिल्लक साठा अंदाजापेक्षा अधिक राहण्याची शक्यता नवी दिल्ली : सध्या सर्व प्रकारच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या खांडसरी साखर उद्योगाच्या…

बलरामपूर चिनी मिल्सच्या उत्पादनात घट

Balrampue Chini Mills

नवी दिल्ली : २०२४-२५ साखर हंगामात एकूण ९९.१६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले, जो मागील हंगाम २०२३-२४ मधील १००.९१ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या तुलनेत १.७३% नी कमी आहे, असे बलरामपूर चीनी मिल्सने जाहीर केले आहे. देशातील सर्वात…

देशातील साखर उत्पादन २५७ लाख मे.टनांवर : NFCSF

sugar PRODUCTION

पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF) देशातील साखर उत्पादनाबाबत ताजे विश्लेषण जाहीर केले असून, त्यानुसार देशांतर्गत एकूण साखर उत्पादन सुमारे २५७ लाख मे. टन झाले आहे. ते सुमारे २६१ लाख टनांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. गत हंगामात…

‘एआय’च्या वापरातून ऊस उत्पादनात वाढ : कोल्हे

Bipin Kolhe

‘एआय’च्या सहाय्याने केलेल्या ऊस लागवडीच्या प्लॉटची पाहणी कोपरगाव : कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे मिळविता येईल, यासाठी संजीवनीच्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि कृत्रिम बुध्दीमत्ता…

‘एआय’साठी प्राधान्य देणार : घाटगे

शाहू कारखान्यावर आयोजित चर्चासत्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद कागल : ‘ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरलेली ‘एआय’ हे तंत्रप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते कारखान्यावर नुकतेच आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये बोलत होते. श्री. छत्रपती शाहू…

Select Language »