Tag sugarcane news

एफआरपी जाणार रू. ३४०० वर, उद्या महत्त्वाची बैठक

sugarcane FRP

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरीव दिलासा देण्यासाठी सरकार ऊस खरेदीच्या किंमतीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्याच्या तयारीत आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सरकार ऊस खरेदी किंमत ₹315/क्विंटल वरून ₹340/क्विंटल पर्यंत वाढवू शकते. म्हणजे प्रति टनासाठी ‘एफआरपी’ ३४०० रुपयांपर्यंत जाईल,…

‘श्री विठ्ठल’मध्ये १०७ दिवसांत ८ लाख टन गाळप

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात होऊन अभिजित पाटील १०७ दिवसांमध्ये ८,०५,८४५ मे. टनाचे गाळप केले आहे. बी हेवी मोलॅसेसमधील साखरेची घट गृहीत धरुन सरासरी १०.६३ टक्के उताऱ्याने ८,११,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. श्री विठ्ठल…

जीएसटी आणि साखर विक्री आकड्यात आढळली तफावत

SUGAR stock

…… तर अशा कारखान्यांचा साखर कोटा कमी करणार नवी दिल्ली : काही साखर कारखान्यांनी भरलेली जीएसटी बिले आणि त्यांनी विकलेली साखर यांचा ताळमेळ बसत नसल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. काही कारखाने मासिक मंजूर कोट्याच्या खूपच कमी किंवा खूप अधिक…

राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

मुंबई- देशभरातील सहकारी साखर कारखानदारीचे प्रतिनिधित्व करणारी संस्था राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघाच्या ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपचा अध्यक्ष बनला आहे. राष्ट्रीय…

सिद्धेश्वर’साठी १७ मार्चला मतदान, मात्र अवघे ९ टक्के सभासद पात्र

sugar factory

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, माणिकनगरच्या (siddheshwar sugar sillod) निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १६ फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १७ मार्चला मतदान होईल. सध्या हा कारखाना खडकपूर्णा ॲग्रो लि. या कंपनीला भाडेतत्त्वावर…

इतर धान्यांपासून इथेनॉलसाठी नवी योजना : डीईपी

Ethanol from Maiz

नवी दिल्ली : मक्यासारख्या धान्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी (OMC) नवी योजना जाहीर केली आहे. ती केवळ आठ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे, त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. या योजनेद्वारे या राज्यांमधील आगामी प्लांट्समधून दरवर्षी 300 कोटी…

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाची ११ वी परिषद १८ फेब्रुवारीला

Atulnana Mane

सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय ” ११ वी ऊस परिषद” रविवार दिनांक १८/०२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता माढ्यातील (जि. सोलापूर) माहेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक…

Select Language »