Tag W R Aher

॥आपुला भारत देश महान ॥

W R Aher Sunday Poem

इथे वाहति गंगा-यमुना, सिंधु, कावेरी।तापी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी ॥हा नंगा, हा धवलगिरी।हा अरवली, हा सह्यगिरी ॥१॥ गारो खासी, हा निलगिरी।हिंदुकुश. काराकोरम. असे उत्तरी ॥आयोध्या, काशी, मथुरा, कांची पुरी।अवंति, उज्जैन या वसति सप्तपुरी॥२॥ नवी क्षेत्रे इथे वसति चांदीपुर ।कल्पाकम, पोखरण, तारापुर…

साखर उद्योगातील कर्मचाऱ्यांची तांत्रिक निरक्षरता संपवणार : आहेर

W R AHER

नाशिक : साखर उद्योगात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक निरक्षरता आहे. या क्षेत्राच्या जलद विकासासाठी आणि ते आणखी सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक निरक्षरता संपवण्याची गरज आहे आणि त्याचा विडा उचलला आहे प्रसिद्ध साखर तंत्रज्ञान सल्लागार इंजिनिअर श्री. वा. र. आहेर यांनी… आजपर्यंत त्यांनी…

वायसा

W R Aher Poem

वायसा का करिसी का का ?का का रव होता अंगणीअतिथी आगमनाची लागे चाहूलघरात आनंद स्वागताचा अपार ॥१॥ आई भरवितांना बाळाला म्हणेएक घास काऊचा एक घास चिऊचामायेचा एक घास मिळे तुलाहीतुझा लागे लळा बाळालाही ॥२॥ एकाक्ष म्हणति हो तुलाभक्ष्य ना सुटे…

सपनात मी ऊस लावला

W R Aher poem

काल रातीला सपान पडलंसपनात मी ऊस लावलादुबार नांगर वखर हाकूनताग धेंचाच बेवड करून ॥१॥ शेणखत पसरून सरी पाडली86032 ची पाच फुट लागण केलीऔषधे खुप स्वस्तात मिळालीड्रीप पसरून अझो रायझो दिले ॥२॥ जीवामृत अन ऊस संजीवनी दिलेखते वेळेवर स्वस्त मिळालीखते दिली…

सारथी (ड्रायव्हर)

Aher Poem

आम्ही सारथी, ड्रायव्हर, वैमानिकगाडीवान, टांगेवाला, चालकनावाडी, शोफर, अग्निरथवाहकनावे अनेक पण आम्ही सगळेच एक ॥१॥ चक्रधारी घनश्याम आमचे पालकद्वापारीचा श्रीकृष्णही होता चालकत्रेतायुगात श्रीरामाचे सारथी होते सुमंतआम्हीही कलियुगात भेदतोआसमंत ॥२॥ ट्रक चालक संगे बि-हाड घेऊन फिरतीऊनवारा पावसात माल पोहोचवतीपोटासाठी रातोरात गावोगाव भटकंतीएसटी…

॥ सरे रात्र, फुटे तांबडे ॥

W R Aher Poem

आडवाटेने तळ्याकडे जातांनावाटेवर ती दिसली चालतांनाशीळ घातली मी ओळखीचीकळी खुलली हो प्रेमिकेची ॥१॥ तळ्यात दोघे पाय टाकून बसल्यावरकाहूर उठे लाटांचे तिच्या मनावरओळखीने जरा कात टाकल्यावरदोघे मनी डोलति गोष्टी सरल्यावर ॥२॥ मन मोहरले खात चणे फुटाणेसाक्षीला होते खारे शेंगदाणेमंतरले क्षण टिपति…

॥ उध्दार पामराचा ॥

Sunday Poem

लोंबती लक्क्तरे तयाचि, लाळही गळेविपन्नावस्थेत उभा रस्त्यावर तो पामर बळे।नाही कुणास चिंता त्याच्या भुकेचीनाही कुणास दया त्याच्या अपंगांची ॥१॥ रूपेरी दौलतीचे धनी वाकुल्या दाखवितराजरोस पळती आलिशान गाडीत ।पथिकांचेही गावीही नसे त्याचे आक्रीतया नि:संग वृतीने आला तो जीव धोक्यात ॥२॥ सरकार…

॥ तेव्हाही झाडाला आनंद झाला ॥

W R Aher Sunday Poem

पोपट आणि मैना झाडावर बसलेदोघेही गाणे गात डोलू लागलेतेव्हाही झाडाला आनंद झाला ॥१॥ एवढ्यात झाडापाशी सुगरण आलीसुगरणीने झाडावर घरटे बांधलेतेव्हाही झाडाला आनंद झाला॥२॥ रात्री झाली तेव्हा चंद्रकोर आलीझाडाआडून जगाशी लपंडाव खेळलीतेव्हाही झाडाला आनंद झाला ॥३॥ दिवसा रविदादा आले आणि तापलेमाणसे…

फुलपाखरू

मी तर फुलपाखरूवेलीवरून उडून ॥जाईन त्या फुलावरकरीन मध प्राशन ॥१॥ चार भिंतीचा निवारामानवा सदा आवडे॥जोखडाचा दोर सदागळी अडकून पडे॥२॥ माझीजीवन गाणीस्वछंदे गाईन रानी ॥जाई हिरव्या कुरणीराजाच्या वनभुवनी ॥३॥ तुझी तुला आण भाकजात पात धर्म पंथाची ॥मागणी सदा धनाचीचिंता नराला घराची॥४॥…

व्यथा बळीराजाची

Farmer

काय मी सांगु तुला आजमाझीच मला वाटे लाजअरे शेतकरी मी कोरडवाहूबंधा-याचं स्वप्न कशाला पाहू… ऐकत निळवंड्याच्या गोष्टीआज मी गाठली एकसष्टीविकासाची उलटी गटारगंगाजनसामान्य झाला नंगा… पोरांनां शहराचा सोसअहो गावं पडली ओसगावात माणसं राहिनाशहरात आसरा मिळेना…. बुढ्याला पोरांच्या लग्नाची चिंतात्याची गालफडं बसली…

Select Language »