घ्या तिरंगा हाती..

साखर क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ श्री. वा. र. आहेर यांनी स्वातंत्र्य दिनीनिमित्त लिहिलेली ही खास कविता ।।घ्या तिरंगा हाती।। हात माझे आज हे थरथरती।कुणाचा झेंडा घेऊ मी हाती।।धर्मपंथाचा,जातीचा,समाजाचा।युनियनचा, पुरूषी विचारांचा।। तांबडा,निळा,पांढरा,पिवळा।हिरवा,लाल ,काळा, जांभळा।।श्वास उरला तर सोन्याचा गोळा।न उरला तर मी मातीचा…












