Tag W R Aher

… आणि नऊ हजार रुपयांत मी झालो इंजिनिअर!

W R AHER

– वाळू रघुनाथ आहेर, नाशिक (लेखक साखर उद्योगातील नामवंत सल्लागार आहेत.)९९५८७८२९८२ (श्री. वा. र. आहेर यांनी त्यांच्या शैक्षणिक करिअरविषयी लिहिलेला हा लेख वाचनीय आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ‘शुगरटुडे’च्या वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करत आहोत.) मित्रहो, मे १९७४ च्या शेवटच्या सोमवारी…

आयटीतल्या सखूचा तोरा

Sunday Poem by Aher

काय गं सखू बोलू का नकूघडीभर जराशी थांबशील कामाझ्याशी जरासं बोलशील काबोला दाजिबा, बोला दाजिबा.. आयटीत नोकरीला येशील कासायबीन माझी होशील का ||1|| काय सांगू बाई, लई मला घाईबोलायला मला येळंच नाहीहिंजवडीला रातच्याला जमायचं नाहीडेक्कन, सदाशिव सोयीचा हाईनवीन पीना सेकंडला…

आला दिवाळी- दसरा

Diwali poem

आला जवळ दिवाळी दसराजुन्या आठवणींना द्या घसरा,दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटानाव लौकिकाचे सोनं मनसोक्त लुटा । आनंदाची उधळण, करा घरात फराळद्या वाटा त्याले, बाहेर उभा तराळ,रामाने केला हो धाराशयी दुष्ट रावणझाला लंकेचा राजा रामभक्त बिभीषण । दिवाळीत दिसू लागलेआसमंतात…

ऊस : सासू-सुनेचे मनोगत

women workers in sugarcane

रविवारची कविता ऊसाची लागणं होऊ दे गं सुनबाई , होऊ दे गं सुनबाईमग जा आपुल्या माहेरा माहेराऊसाची लागणं झाली हो सासुबाई , झालीहो सासुबाईआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥ ऊसाची निंदणी होऊदे गं सुनबाई, होऊ दे गं सुनबाईमग जा…

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा विक्रम

W R Aher Article

प्रस्तावना: आपल्या साखर कारखान्यातील मिल सीझनमध्ये कायम चालू राहावी अशी कामगार आणि व्यवस्थापनाची मनोमन अपेक्षा असते. हीअपेक्षा फलद्रूप व्हावी म्हणून परंपरागत पद्धतीने काळजी घेतली जाते. परंतु आजच्या नवीन युगात, कमी खर्चात अधिक कार्यक्षमता अधिकाधिक उत्पादन, अधिक फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न केले…

मी आहे वेठबिगार

W R Aher

करतो जोहार मायबाप, जोहार।मी आहे तुमच्या घरचा वेठबिगार । तुमच्या ऊष्ट्या खरकट्याचा वारसदार।दुष्काळात बापानं कर्ज घेतलं हजार ।।अन दम्याच्या आजारानं बाप गेला वर। माझी रवानगी झाली शेठच्या घरा ।।पहाटे शेणगोठा, चारापाणी दुधधारा ।सकाळीच पाणी वाहि खेपा बारा ।। दिसभरं धावे…

व्यवस्थापनातील शोधनिबंधासाठी वा. र. आहेर यांचा गौरव

W R Aher awarded

पुणे : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) पुणे या संस्थेच्या 68व्या वार्षिक अधिवेशनात मॅनेजमेंट विषयावर शोधनिबंध सादर केल्याबद्दल तंत्र सल्लागार वा. र. आहेर यांचा, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.…

असा मी, असामी…

Sunday Poem by Aher

रम्य नव्हते माझे बालपणगोळा केले गावगुरांचे शेण,मला लहानपण दिले देवानव्हता नशिबी साखरेचा मेवा | शाळा काॅलेजात शिष्यवृत्तीची साथबंधु नातलगांनी केली खुप मदत,देह कष्टवून घातला गरिबीला गंडामॅट्रिक परिक्षेत लावला झेंडा,काॅलेजातहि चालला हाच फंडा | जया अंगी मोठेपण तया यातना कठीणभोगले आम्ही…

व्यथा गुरुजींची…

Aher Poem

Sunday Poem घंटा वाजली, शाळा सुटली,पोरं दंगा करत घरी पळाली… खडूची धुळ झटकली पंचाने ,गुरूजींनी घाम पुसला रुमालाने…घशाची तहान भागवली पाण्याने,आठी पडली कामाच्या यादीने … रात्रीचे साक्षरता वर्ग सुरु करा,जनगणना करा,कुष्ठरोग्यांची यादी करा…मासिक तक्ते, हजेरीपट भरा… सरपंचाच्या मुलाची घ्या शिकवणी,हेडमास्तरची…

अवर्षण (दुष्काळ)

Sunday Poem by Aher

पडेना पाऊस,फिटेना कर्ज,दुबार पेरणीचा वाया गेला अर्ज | जनावरं चारा पाण्यावाचून उपाशी,वाया गेली मुग-सोयाबीन-कपाशी | द्या दिलासा रोजगार हमी सुरू करून,पिक विम्याचं गाजर दाखवून | बारा हजाराचा लॉलीपॉप देऊन,तरीही कष्टकरी वंचित भाकरी पासून | शिवभोजन अन आरक्षण काम येईना,कर्ज माफीचा…

Select Language »