शाहू कारखाना एकरकमी ३००० देणार, तर दूधगंगा ३२०९ रू.

कागल : : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन तीन हजार रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘सहकारातील आदर्श स्व. राजे विक्रमसिंह…












