अपघातात ४ ऊसतोड कामगारांचा मृत्यू

पुणे : पुरंदर तालुक्यातील तोंडल येथील शेडगेवस्ती परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. वीर-सारोळा रस्त्यावर एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये चार ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हरीश बरडे, प्रदीप भोये, अमित चौधरी आणि मुरलीभाई महाला…














