Category मराठवाडा

चांगल्या सह. बँकांकडे सरकारी खाती देणार : फडणवीस

MSC Bank Devendra Fadnavis

सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा धाडसी सुधारणा प्रस्ताव मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक मोठा पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले की उच्च कार्यक्षमतेची नोंद असलेल्या सहकारी बँकांना शासकीय खाती हाताळण्याची संधी देण्याचा विचार राज्य…

गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

sugarcane field

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग…

समर्थ व सागर कारखान्याच्या वतीने ऊसतोड व वाहतूक कराराचा शुभारंभ

घनसावंगीः अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं. १ अंकुशनगर व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरी येथील गळीत हंगाम २०२५ २६ करिता ऊस तोड व वाहतूक कराराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक,…

सोळंके कारखान्याच्या बगॅसला आग

माजलगाव : तेलावर येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस व इतर साहित्याला अचानक आग लागल्याची घटना नुकतीच घडली.  या आगीत कारखान्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे कारखान्याकडून सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त अवधी लागला. तेलगाव…

FRP वाढीचे स्वागत, आता साखरेची MSP ४२०० करा: WISMA

पुणे: केंद्र शासनाने गाळप हंगाम 2025 26 साठी उसाची एफ आर पी 150 रुपये प्रति टनाने वाढवूनआता ती तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन केली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे . विस्मा त्याचे स्वागतच करतो . मात्र त्याचबरोबर केंद्र…

AI चा वापर करणारा नॅचरल शुगर पहिला कारखाना : ठोंबरे

कळंब : एआय तंत्रज्ञानाची मदत घेत ऊस उत्पादन वाढवणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना असेल, असे नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी जाहीर केले. नॅचरल उद्योग समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या उसासाठी ‘एआय’चा वापर व उन्हाळ्यातील…

भाऊराव चव्हाण कारखान्याच्या अध्यक्षपदी नरेंद्र चव्हाण

Narendra Chavan

नांदेड: भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उद्योजक नरेन्द्र भगवानराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती.  दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या गणपतभाऊ तिडके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या रिक्त…

धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास कोटीचा गंडा

धाराशिव : भामट्याने साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे भासवून एका अधिकाऱ्यास तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार धाराशिवमध्ये १५ एप्रिल ते १७ एप्रिलच्यादरम्यान घडला आहे. यासंदर्भात धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल…

१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.…

खुलताबाद तालुक्यात तीन एकरांतील ऊस जळून खाक

burned Sugarcane field

खुलताबाद : तालुक्यातील टाकळी राजेराय येथील काटशिवरी भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास तीन एकरांतील ऊस, पाइप, ठिबक आणि दोन हजारांवर बांबू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास घडली. काटशिवरी भागात अय्युब मेहताब पटेल, गुलाब हुसेन…

Select Language »