ऊस म्हणतात मला!

रविवारची साखर कविता अहो, मराठीत म्हणतात मला ऊस ।त्यासाठी कारखाने करतीधुसफूस ।।अरे गुजरातीत म्हणतात शेरडी ।त्यावर सरकारची नजर करडी ।। संस्कृतात म्हणतात इक्षुदंड ।दरासाठी संघटना करती बंड ।।हिंदीत मलाच म्हणतात गन्ना ।मालक किसान होईल शेठधन्ना ।। यापासून तयार होई गुळ…












