पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकला आहे. हा कारखाना सध्या बंदच आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या कारखान्याची स्थापना केली. तोच वैद्यनाथ कारखाना ज्या कारखान्याने कधी काळी राज्यात सर्वाधिक…