Category Farm Stories

Special stories of farms and farmers

सोनहिरा साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट, ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

Sonhira sugar

पुणे : कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रुपये 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने (VSI) 2021-22…

हरियाणाचा जुनाच दर, रू ३५५० प्रति टन

Sugarcane co-86032

यंदा पंजाबच नंबर वन कर्नाल : उसाच्या एसएपीमध्ये (स्टेट ॲडव्हाझरी प्राइस) वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू असले तरी, राज्य सरकारने मागच्या हंगामाचाच दर, रू. ३५५० कायम ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे पंजाब सरकारने प्रति टन ३३००…

येथे सरकारदेखील करतेय ऊस खरेदी, कारण घ्या जाणून…

PONGAL FESTIVAL

तिरुचिरापल्ली : तामिळनाडूत साखर कारखान्यांनंतर, राज्य सरकार शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेत आहे. त्यासाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी शेतात फिरून चांगला ऊस शोधत आहेत. आगामी पोंगल सणाच्या निमित्ताने सरकार भेट वस्तू देणार आहे. त्यात उसाचा समावेश करण्यात…

कर्नाटकात अखेर एफआरपीपेक्षा जादा दर

KARNATAKA FARMERS AGITATION, K SHANTAKUMAR

वाहतूक शुल्कातही १५० रु. कपात होणार, आंदोलन मागे म्हैसुरू : किमान किफायतशीर दरापेक्षा (एफआरपी) प्रति टन शंभर रुपये अधिक देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जादा ऊस दरासाठी सुरू केलेले राजव्यापी आंदोलन ३९ दिवसांनी मागे घेतले.…

‘तेरणा’चा ताबा अखेर भैरवनाथ शुगरकडे!

Terna sugar mill take over

ढोकी (उस्मानाबाद) : तेरणा सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर सोमवारी भैरवनाथ शुगरकडे सुपूर्द करण्यात आला. उस्मानाबाद जिल्हा बँकेने ताबा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.यापुढील काळात साखर कारखाना एकदाही बंद होणार नाही. भैरवनाथची पाच युनिट ज्याप्रमाणे चालवली जातात, त्याचप्रमाणे या भागातील शेतकरी, त्यांच्या…

…तर कारखान्याची निवडणूक लढवणार नाही : आ. राहुल कुल

MLA Rahul Kool, Daund

पुणे : कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोणी सक्षम नेतृत्व पुढे आले तर मी थांबेन. मी निवडणूक लढवणार नाही, असे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सभेत जाहीर केले. भीमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष आमदार…

नवापूर साखर कारखान्यात २५ वर्षांनंतर सत्तांतर

Navapur sugar factory elections

भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार विजयी नवापूर : डोकारे (ता. नवापूर ) आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदाच लागली आणि तब्बल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. आतापर्यंत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सर्व १४…

८१ साखर कारखान्यांची ४० कोटींची फसवणूक

sugarcane cutting

विधान परिषदेत तारांकित प्रश्न नागपूर : गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे, अशी माहिती सरकारने विधान परिषदेत दिली. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न…

राज्याच्या गाळप क्षमतेत दीड लाख टनांची वाढ

Daund Sugar Factory Bird View

दौंड शुगर ठरला सर्वात मोठा कारखाना पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता (क्रशिंग कपॅसिटी) सुमारे दीड लाख टनांनी वाढली असून, दौंड शुगर हा राज्यातील सर्वात मोठा साखर कारखाना ठरला आहे. गतवर्षीचा साखर हंगाम (२१-२२) खूप चांगला गेल्याने आणि यंदासाठी…

तेरणा कारखाना भैरवनाथ शुगरकडेच राहणार

terna sugar factory

ट्वेंटीवन शुगरची याचिका फेटाळली उस्मानाबाद : मराठवाड्यातील सर्वात जुना साखर कारखाना असलेल्या ढोकी येथील तेरणा साखर कारखाना २५ वर्षांसाठी श्री भैरवनाथ शुगरकडेच राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री भैरवनाथ शुगर राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची…

Select Language »