आयुक्तांचे फटाके अन् हास्याचे भुईनळे

श्रीरामपूर : अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ सोहळा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेल्या ‘आतषबाजी’मुळे प्रचंड गाजला. त्यांच्या मिश्किल कोट्यांमुळे हास्याचे पंचरंगी भुईनळे जोरदार फुलले. आयुक्त गायकवाड यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत आलेले अनुभव अत्यंत खुमासदार शैलीत…











