इथेनॉल : झारखंड देणार 50 कोटींपर्यंत अनुदान

रांची: राज्यात इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी झारखंड सरकार 50 कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे. इथेनॉल धोरणाचा प्रस्ताव तयार आहे शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव येऊ शकतो, अशी चर्चा आहे. इथेनॉल धोरणाच्या प्रस्तावानुसार गुंतवणूकदारांना २५ टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान दिले जाणार…