एमडी इच्छुक त्या उमेदवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

४ मे रोजीच्या मुख्य परीक्षेस बसण्यास अनुमती पुणे : सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित कार्यकारी संचालकांच्या (एमडी) पॅनलमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा असलेल्या कथित ‘अपात्र’ उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. येत्या ४ मे २०२३ रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेस बसण्याची मुभा कोर्टाने…












