निरा-भीमा कारखान्यावर आत्मक्लेष आंदोलन

पुणे : येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी गाळप उसाचे थकीत बिल मिळण्याबाबत बुधवारी कारखान्याच्या गेटवर पदयात्रा काढून आत्मक्लेष दोन तास आंदोलन केले. लाखेवाडी गावातील जय भवानी मंदिरापासून हे आंदोलन सुरू झाले. निरा- भीमा साखर कारखान्याच्या गेटवर जाण्यासाठी पोलिसांनी…












