Category International News

साखर कारखान्यांच्या महसुलात यंदा चांगली वाढ होणार

sugar factory

नवी दिल्ली : साखरेचा मोठा भाग इथेनॉलकडे वळवल्यामुळे चालू आर्थिक वर्षात देशातील साखर कारखान्यांच्या महसुलात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. 2025 पर्यंत, सरकार दरवर्षी 60 लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. भारतीय साखर कंपन्यांच्या उत्पन्नात आर्थिक वर्ष…

गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग

gangamai fire incidence

औरंगाबाद : औरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही, असे डिस्टिलरी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. गंगामाई कॉलनी युनिटपासून अगदी जवळ आहे, तिथे शिफ्ट इंजिनिअर…

देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प

green energy

पुणे : इथेनॉल, सीबीजी, कोज़नरेशनच्या माध्यमातून ‘हरित ऊर्जे’च्या (ग्रीन एनर्जी) क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा साखर उद्योग आता या क्षेत्रात संघटित आणि संरचित पद्धतीने काम करण्यास सज्ज झाला आहे. या आधारावर देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प ‘आयएसइसी’ने (इंडियन शुगर एक्झिम…

आंतरराष्ट्रीय साखर परिषद पुढील वर्षी

VSI, pune international sugar conference

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्या वतीने पुढील वर्षी जानेवारीत आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित केली जाणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या निमित्ताने साखर प्रदर्शनदेखील होणार आहे, अशी माहिती व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील (आयएएस) यांनी दिली.…

सहकारी साखर कारखान्यांना 10,000 कोटींची आयकर सवलत

Income Tax relief to sugar mills

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील सहकारी साखर उद्योगाला 10,000 कोटी रुपयांची आयकर सवलत दिली असून, साखर कारखानदार आणि आयकर विभाग यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद सोडवला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या रास्त व किफायतशीर किमती (एफआरपी) पेक्षा…

बनावट साखर निर्यात कोट्याचे प्रकरण उघडकीस, चौकशी सुरू

sugar quota forgery

शुगरटुडे विशेष Special मुंबई : साखर निर्यात कोट्याची बनावट कागदपत्रे सादर करून काही महाठकांनी महाराष्ट्रातील दोन साखर कारखान्यांना लाखोंचा गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, हे महाठक लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून…

शेतकरीविरोधी कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महाआयोग नेमा

parliament house new delhi

शेतकरी विरोधी 18 पैकी काही कायदे रद्द करणे आवश्यक आहेत. तर व्यवहार्य दृष्ट्या विचार केल्यास, काही कायद्यांचे पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करणे जरुरी आहे. त्याचा सर्वांगीण विचार करून कृती करण्यासाठी एक महाआयोगाची स्थापना करावी. ज्यात निवृत्त न्यायधीश, विधी तज्ञ, शेतकरी…

श्री दत्त-शिरोळ कारखान्यास साखर निर्यातीचा प्रथम पुरस्कार प्रदान

DATTA SHIROL, SUGAR EXPORT AWARD

पुणे – श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,शिरोळला सन २०२१-२०२२ मध्ये विक्रमी साखर निर्यात केल्याबद्दल नॅशनल फेडरेशन को-ऑप. शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचा देशपातळीवरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे च्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुख्यमंत्री…

BOE EXAM 2023: एक दिवसीय कार्यशाळा

RAJARAM BAPU COLLEGE

राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी इस्लामपूर. यांच्यावतीने BOE EXAM.2023 एक दिवसीय कार्यशाळा दिनांक 4/2/2023 रोजी (सकाळी10 ते सायंकाळी 5) आयोजित करण्यात येत आहे.प्रस्तुत कार्यशाळेत या क्षेत्रातील अनुभवी मॅनेजिंग डायरेक्टर्स ,चीफ इंजिनियर्स आणि सीनियर इंजिनियर्स मार्गदर्शन करणार आहेत.BOE EXAM कार्यशाळेची वैशिष्ट्ये:-1)…

जयंत पाटलांशिवाय मजा नाही, असे मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले

EKNATH SHINDE LIVE FROM PUNE

VSI – ऐका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण भाषण शुगरटुडे मॅगेझीन चॅनलवर… CLICK

Select Language »