ऐंशीवर कारखान्यांचे गाळप परवाने लटकले

पुणे : २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंरपासून जोरात सुरू झाला असला, तरी तब्बल ८५ कारखान्यांचे गाळप परवाने विविध कारणांमुळे लटकले आहेत. यात सहकारी कारखान्यांसह खासगींचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामासाठी एकूण २१७ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले…











