Tag sugar industry news

माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बारामती : ७५०० मे.टन, ३५ मे. वॅट वीज निर्मीती प्रकल्प, ६० केएलपीडी आसवनी क्षमता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरींग विभागात खालील रिक्त पदे त्वरित थेट मुलाखतीव्दारे भरावयाची आहेत. तरी सदर पदावर प्रत्यक्ष किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या…

अजिंक्यतारा कारखान्याकडून पूरग्रस्तांसाठी १० लाखांची मदत

सातारा : अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक भागात शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पुरस्थितीमुळे उभी पिके नष्ट झाली आहेत. विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार ठोस भूमिका घेत आहे. राज्य सरकारच्या…

भीमाशंकर शुगर मिलमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव :  प्रति दिन 2500 मे.टन ऊस गाळप क्षमता असलेल्या भीमाशंकर शुगर मिल, पारगाव (चौसाळा) या कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाचे आहेत. तरी सदर पदावर 3 ते 5 वर्षे काम केलेल्या अनुभवी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता पुर्वानुभव सध्याचा…

सहकारी संस्थांच्या सभांना मुदतवाढ : सहकार आयुक्त

पुणे : राज्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक भागांत सध्या जनजीवन विस्कळित झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची अपरिमित हानी होवून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक गावे पुरग्रस्त परिस्थितीमुळे पाण्याखाली गेली असून, परिसरातील जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.…

ओंकार शुगरमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

अहिल्यानगर : ओंकार शुगर अँण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या अत्याधुनिक प्रतिदिन ३५०० मे. टन ऊस गाळप क्षमता असणाऱ्या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयच्या आहेत. तरी सदर पदावरील पात्र व ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभवी उमेदवारांनीच संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव,…

…अखेर पांझराकान कारखान्याला हिरवा कंदील !

कारखाना लवकरच सुरू होणार : आ. मंजुळा गावित धुळे : अनेक वर्षांपासून बंद पडलेला साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित आणि शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांनी दिली आहे. पांझराकान साखर…

छत्रपती राजाराम कारखान्यात वीजनिर्मितीही होणार

कोल्हापूर  : यंदाच्या  हंगामापासून छत्रपती राजाराम साखर कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरण प्रकल्प हाती घेतलाअसून, हे काम आता पूर्णत्वास आले आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम अगदी वेळेत सुरू होणार असून, वीजनिर्मितीही होणार असल्याची माहिती छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे…

किल्लारी कारखान्याच्या नामकरणास एकमताने मंजुरी

Killari Sugar

किल्लारी : नीळकंठेश्वरांच्या साक्षीने येथील येथील किल्लारी साखर कारखाना उभा राहिला आहे. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कारखाना शेतकऱ्यांच्या संकल्पाने पुन्हा उभा राहतो आहे. गतवर्षी कारखाना अडचणीमुळे बंद ठेवावा लागला होता. त्यावेळी ऊस संत शिरोमणी…

शेतकऱ्याला समग्र संरक्षणाची गरज : डॉ. मुळीक

Dr. Budhajirao Mulik Birthday program

डॉ. बुधाजीराव मुळीक चॅरिटेबल ट्रस्टचे उद्‌घाटन पुणे : शेती अत्यंत बेभरवशाची असल्याचे हजारो वर्षांचा इतिहास सांगतो. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांबाबत वेगळा दृष्टिकोन ठेवून, शेतकऱ्यांना समग्र संरक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कृषितज्ज्ञ कृषिमहर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले. डॉ. मुळीक…

Select Language »