उसाचा फडात हळदी-कुंकू कार्यक्रम

रावळगांव साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम नाशिक : स्पायका ग्रीन एनर्जी & ॲग्रो प्रा . लि. संचालित रावळगांव साखर कारखान्यातर्फे ऊसतोड महिला भगिनींसमवेत हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम थेट फडात जाऊन करण्यात आला. ऊसतोड महिला भगिनींना हळदी-कुंकू, तिळगूळासोबत साडी भेट देण्यात आली. त्यामुळे ऊसतोडणी…