एआयमुळे उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांची वाढ : ना. मकरंद पाटील

सातारा : एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाला आवश्यक असणारा खताचा व पाण्याचा पुरवठा मिळतो. त्यामुळे अनावश्यक खर्चाचीही बचत होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (एआय) तंत्रज्ञानाच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप…











