Tag sugar industry news

२.६७ अब्ज लि. इथेनॉल पुरवठ्याची निविदा निघाली, पण अटीसह

sugarcane to ethanol

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) 2023-24 पुरवठा वर्षात 2.67 अब्ज लिटर इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी दुसरी निविदा काढली आहे. मात्र या वेळी सी-हेवी मोलॅसेस, मका आणि खराब झालेले अन्नधान्य यापासून तयार होणाऱ्या इथेनॉल पुरवठ्यासाठीच निविदा मागवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ…

ऊसतोड मजुरांचा तालुका ही शिरूरची ओळख पुसून टाकणार : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

बीड : ऊसतोड मजूर अन् दुष्काळी तालुका म्हणून शिरूरची ओळख आहे; परंतु ही मला पुसायची आहे. तुम्ही मागणी कराल, त्यापेक्षा अधिक निधी शिरूरला देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते शिरूर पंचायत समिती इमारतीच्या…

‘मारुती महाराज’ च्या चेअरमनपदी श्याम भोसले

Maruti Maharaj Sugar Chairman

लातूर : येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्याम भोसले यांची, तर व्हा. चेअरमनपदी सचिन पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. कारखाना कार्यालयात चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर…

विठ्ठल कारखान्याच्या २० संचालकांवर गुन्हा दाखल

Viththal SSK, MSC Bank

राज्य सहकारी १८९ कोटी रुपये थकविल्या प्रकरणी तक्रार पंढरपूर : ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापुरातील समर्थक विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह विद्यमान २० संचालकांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा…

८५ साखर कारखाने ‘शंभर नंबरी’

FRP of sugarcane

पुणे : यंदाच्या ऊस गळीत हंगामाचा दुसरा टप्पा जोमात असताना, १५ जानेवारी अखेरीच्या आकडेवारीनुसार राज्यातील ८५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर ११७ कारखान्यांकडे चालू हंगामाची एफआरपी थकीत आहे. साखर आयुक्तालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.…

‘श्री विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील यांना अंतरिम जामीन

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्ज वसुलीच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या लेखी तक्रार प्रकरणी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (दि. २४) येथील अतिरिक्त…

साखरेचे दर दोनशे रुपयांनी गडगडले!

SUGAR stock

मुंबई : खुल्या बाजारातील साखरेचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी गडगडल्याने साखर उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामातील एफआरपी परिपूर्तता करण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत.…

साखर कारखाना भाड्याने घेण्यासाठी हे आहेत नवे नियम

sugar factory

मुंबई : आजारी किंवा अवसायनात निघालेले साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाने नियम आणि अटींमध्ये बदल करून नवा आदेश जारी केला आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी/ अवसायानात असलेले सहकारी साखर कारखाने व त्याची उपांगे भाडेतत्त्वावर / सहभागीदारी/ सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतचे निकष…

Select Language »