सतर्कतेमुळे २५ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश!

बार्शी : आतापर्यंत आपण अनेक एकर्समधील उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण न मिळविता आल्याने करोडोचा उस खाक झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या असतील; मात्र बार्शी तालुक्यात एका पोलिस पाटलाच्या सतर्कतेमुळे तब्बल २५ एकरावरील ऊस आगीपासून वाचविण्यात यश आल्याची एक दिलासादायक घटना उघडकीस…











