जीएसटी आणि साखर विक्री आकड्यात आढळली तफावत

…… तर अशा कारखान्यांचा साखर कोटा कमी करणार नवी दिल्ली : काही साखर कारखान्यांनी भरलेली जीएसटी बिले आणि त्यांनी विकलेली साखर यांचा ताळमेळ बसत नसल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. काही कारखाने मासिक मंजूर कोट्याच्या खूपच कमी किंवा खूप अधिक…