‘अंतरीचे बोल’ काव्य संग्रहावर आहेर यांचे व्याख्यान

नाशिक : येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने ‘पुस्तकावर बोलू काही’ या विषयावरील १११ व्या कार्यक्रमात साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर यांचे व्याख्यान झाले. त्यांच्या “अंतरीचे बोल” या कविता संग्रहावर त्यांनी व्याख्यान दिले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माणूस…











