Tag sugar industry news

बांबूला उसाएवढा भाव मिळेल: नितीन गडकरी

Nitin Gadakari at Praj Pune

कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पुण्यात जैवइंधन दिनानिमित्त आयोजित ‘बायोव्हर्स’ कार्यक्रमात बोलताना, भविष्यात बांबूला उसाप्रमाणे चांगला भाव मिळेल असे भाकीत केले. देशाची जीवाश्म इंधनावरील आयात शून्यावर आणण्याचा आणि कृषी क्षेत्राचा…

ऊस, दुधाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी मोठे आंदोलन उभारणार

RAGHUNATH DADA PATIL

रघुनाथ पाटील  : डिकसळ येथे ऊस व दूध परिषद इंदापूर : ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे. दुधातील भेसळ थांबवली तर दुधाला योग्य दर मिळू शकतो. मात्र, सरकारने भेसळ रोखण्यासाठी बनवलेला कायदा…

ऊसबील थकल्याने अक्कलकोटच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर : कारखान्याकडे ऊसबील थकल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अक्कलकोट तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सुनील चिवडाप्पा कुंभार असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी याने विषारी द्रव्य प्राशन केले होते.…

दि माळेगाव साखर कारखान्यामध्ये दोन जागांसाठी भरती

vsi jobs sugartoday

बारामती ः ७५०० मे. टन ३५ मे वॅट को-जनरेशन व ६० के.एल.पी.डी. आसवनी क्षमता असलेल्या  पुणे जिल्ह्यातील बारामतीमधील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.  पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक…

…अन्यथा आम्ही  निफाड कारखान्याच्या गेटवरच फाशी घेऊ!

Nifad Sugar Factory

कामगार व सभासदांचा इशारा; ८१ कोटी थकबाकीचा मुद्दा ऐरणीवर निफाड : जोपर्यंत कामगारांचे जवळपास थकित ८२ कोटी रुपये व सभासदांच्या ठेवी मिळत नाहीत, तोपर्यंत निसाका कारखाना कुठल्याही परिस्थितीत विक्री करू दिला जाणार नाही. कारखाना हा शेतकरी, सभासद व कामगारांच्या कष्टाच्या…

जैवइंधन ग्रामीण समृद्धी आणि ऊर्जा सुरक्षेची गुरुकिल्ली – संजीव चोप्रा

Sanjeev Chopra Speaking at SIAM

५० लाख टन फोर्टिफाईड तांदूळ इथेनॉल उत्पादनासाठी उपलब्ध करणार नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी जैवइंधनांना केवळ वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे साधन न मानता, ग्रामीण समृद्धी, कृषी मूल्य निर्मिती आणि ऊर्जा…

कृषी बाबत मोदी अमेरिकेशी कधीच तडजोड करणार नाहीत : डॉ. सुरेश प्रभू

Suresh Prabhu says, Modi will not compromise with USA on Agriculture

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेशी कोणतीही तडजोड करणार नाहीत, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला . डॉ. प्रभू यांनी आपल्या या ठाम मतामागील कारण…

इथेनॉल सुरक्षित; विस्माकडून केंद्राच्या भूमिकेचे जोरदार समर्थन

WISMA

पुणे  – वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) २०% इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E20) संदर्भातील अलीकडील स्पष्टीकरणाचे जोरदार समर्थन केले आहे, इथेनॉल “सुरक्षित, कार्यक्षम आणि टिकाऊ” असल्याचे म्हटले आहे. E20 च्या वाहनांवरील परिणामांबद्दलच्या…

Ethanol is Safe: WISMA Supports Center’s Clarification on E20

sugarcane to ethanol

PUNE – The West Indian Sugar Mills Association (WISMA) has strongly endorsed the Central Ministry of Petroleum and Natural Gas (MoPNG)’s recent clarification regarding 20% ethanol-blended petrol (E20), asserting that ethanol is “Safe, Efficient, and Sustainable.” This move comes as…

Select Language »